Random Video

Anil Parab यांचा दावा, Kirit Somaiya यांना समन्स | वेळ उलटी फिरतेय? Mumbai High Court | Maharashtra

2021-10-02 1,944 Dailymotion

महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांविरोधात सोमय्यांनी ईडी-सीबीआयकडे तक्रार दाखल केली, त्यांच्या तक्रारीनुसार अनेक नेत्यांना समन्स बजावण्यात आले. पण आता वेळ उलटी फिरायला लागलीय असं म्हणता येईल कारण किरीट सोमय्यांनाच आता समन्स बजावण्यात आलेत. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या दाव्याची दखल घेत कोर्टानं किरीट सोमय्यांना फटकारलंय. अनिल परब यांच्या मानहानीप्रकरणी किरीट सोमय्यांना समन्स बजावण्यात आलंय. 23 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना आदेश देण्यात आलेत. अनिल परबांनी सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय. Aniket vo
#MumbaiHighCourt #AnilParab #KiritSomaiya #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat